Mysterious Life and Support system
Life is a mystery. जीवन हे एक रहस्य आहे.. तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होवू शकत... चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील...खूप चांगले क्षण असतील, आणि खूप खूप वाईट phases पण असतील. तुमच्या life वर हजारो रंगांची उधळण केलेली आहे.. कधीही कोणताही रंग तुमच्यासमोर कसा प्रगट होईल, हे कुणीच सांगू शकत नाही... खरच life ही एक mystery आहे, एक रहस्य आहे....
तुमच्या life कडे कधीतरी एका broad view ने बघायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला पण कळेल की तुम्ही आता पर्यंत जे काही 20-25-30-35 वर्ष जगला आहात, त्या कडे जर तुम्ही बघितलं तर अस जाणवेल की कसले कसले प्रसंग तुम्ही पचवले आहेत,भोगले आहेत, सोसले आहेत...चांगलं वाईट सगळच बघितलं आणि अजून बघाल पुढे पण...
एवढं सगळं मी आज का व्यक्त होतोय तर मला माझा इथे एक perspective मांडायचा आहे की life हे एक रहस्य आहे, समजण्यापलीकडे आहे...आपल्याला हे life भेटल आहे, ह्याला रहस्या सारखच treat करूयात, respect करूयात....कसल्याही गोष्टीचा ताण येत असेल , नको नको होत असेल तर त्याच एवढं मनावर घेवू नका (मग ते काहीही असो) .. तुम्ही 25-30 वर्ष जगलात , अजून 25-30 वर्ष जगाल आणि मरून जाल...आपलं काम एवढंच असावं की आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील त्यांच्या सोबत रहा, त्यांना at least एवढं तरी बोला की आम्ही आहोत तुमच्या सोबत.....
आपण support system सुद्धा ह्याच साठी सुरू केली आहे खूप महिन्यापूर्वी...कारण कधी कधी situations out of control होत असतात, आपल्याला अशा वेळी ती situation fakt face करायची असते, solve करायचा प्रयत्न नाही करायचा..Just face it with all your strength.... तुम्हाला तिथे फक्त शांत पणे तिथे थांबायचं असतं कसलीही अपेक्षा न करता.. Time heals everything, just be there.....🙏🙏
https://t.me/Mpscdaily23/1591
- Sudarshan Jaybhay

Comments
Post a Comment